NATIONAL VOTERS' DAY SLOGANS|'राष्ट्रीय मतदार दिन' निमित्त घोषवाक्ये

भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 25 जानेवारी 2011 पासून याची सुरुवात करण्यात आली आहे .
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

'राष्ट्रीय मतदार दिन' निमित्त घोषवाक्ये -: 

 
    अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, भारत सरकारने दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 25 जानेवारी 2011 पासून याची सुरुवात करण्यात आली आहे .
        25 जानेवारी या 'राष्ट्रीय मतदार दिन' निमित विविध स्पर्धांचे आयोजन करून मतदार जागृत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मतदार जागृत करण्यासाठी उपयुक्त मराठी व हिंदी घोषवाक्ये खालीलप्रमाणे - 

मराठी घोषवाक्ये

आपली जबाबदारी व अधिकार, भारतीय लोकशाहीचा आधार

प्रगत भारताचे स्वप्न होईल साकार, वापरू मतदानाचा अधिकार

मतदानाचा अभिमान, हीच असे लोकशाहीची शान

आपल्या मताने बदल घडेल, देश प्रगतीची पायरी चढेल

सर्वांची आहे ही जाबाबदारी, मत देणार सर्व नर-नारी

मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा

निर्भय होऊन मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा

सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम

ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर

आधी मतदानाचे नंदनवन, नंतर सेवेचे आनंदवन

चला मतदान करू या, देशाची प्रगती घडवूया

चला मतदान करू या, देशात लोकशाही रुजुवूया

आद्यकर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचे

लोकशाहीचा सुदिन आहे, आज मतदानाचा दिन आहे

प्रगती करावया देशाची, मतदारराजा संधी हि मतदानाची

मतदान आपला अधिकार, निवडू मनाजोगे सरकार

जागरूक नागरिक होऊया, अभिमानाने मत देवू या

• 18 वर्ष वय केले पार, चला वापरू मतदानाचा अधिकार

चला चला मतदान करू, जनहिताचे शासन निवडून आणू

मतदानाची संधी छान, उंचावूया आपल्या राष्ट्राचा मान

नवे वारे नवी दिशा, मतदानच ठरेल उदयाची आशा

लोकशाहीचा आहे आधार, मतदान करेल भविष्य साकार

 
हिंदी घोषवाक्य

छोडकर सारे काम। चलो करे मतदान ।।

घर-घर साक्षरता ले जाएंगे। मतदाता जागरूक बनाएंगे ।।

वोट हमारा है अधिकार । करें नहीं इसको बेकार ।।

सबकी सुनें, सभी को जानें। निर्णय अपने मन का मानें ।।

लोकतंत्र की सुनो पुकार। मत खोना अपना मत अधिकार ।।

वोट की कीमत कभी न लेंगे। लेकिन वोट ज़रूर देंगे।।

मत देना अपना अधिकार। बदले में ना लो उपहार ।।

लोकतंत्र का यह आधार। वोट न कोई हो बेकार ।।

बनो देश के भाग्य विधाता । अब जागो प्यारे मतदाता ।।

वोटर लिस्ट में नाम लिखाए। वोटर कार्ड सभी बनवाए ।।

लोकतंत्र का भाग्य विधाता । होगा जागरूक मतदाता ।।

बहकावे में कभी न आना। सोच-समझ कर बटन दबाना ।।

नहीं करेंगे यदि मतदान । होगा बहुत बड़ा नुक़सान ।।

समय वोट के लिए निकालें। जिम्मेदारी कभी ना टाले ।।

जाएं, वोट डालने जाएं। अपना वोट काम में लाएं ।।

बड़े हो या जवान । सभी करें मतदान ।।

न जाति पे, न धर्म पे। बटन दबेंगा, कर्म पे ।।

वोट हमारा है अनमोल । कभी न लेंगे इसका मोल ।।

लोकतंत्र का त्यौहार है। आज मतदान का वार है ।।

छोड़ के अपने सारे काम। पहले चलो करे मतदान ।।

निर्भय होकर मतदान करेंगे। देश का हम सम्मान करेंगे ।।

वोट डालने जाना है। अपना फर्ज निभाना है ।।

डालें वोट, बूथ पर जाए। लोकतंत्र का पर्व मनाए ।।

हम मतदाता जिम्मेदार । डालें वोट सभी नर-नार ।।

छोड़ो अपने सारे काम। पहले चलो करें मतदान ।।

न नशे से, न नोट से। किस्मत बदलेगी वोट से ।।

वोट करें वफ़ादारी से। चयन करें समझदारी से ।।

ये है सबकी ज़िम्मेदारी । डालें वोट सभी नर-नारी ।।

जब भी वोट डालने जांए। पहचान पत्र साथ ले जांए ।।

आप की समझदारी रंग लाएगी। देश को खुशहाल बनाएगी ।।

एक वोट से होगी जीत-हार । बोट न हो कोई बेकार ।।

आपके हाथों में है ताकत । सही उम्मीदवार को दें मत ।।

आपका मतदान । लोकतंत्र कि जान ।।

• जागरूक समाज की क्या पहचना । शत-प्रतिशत होगा मतदान ।।

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
🔰राष्ट्रीय मतदार दिन
🟣कन्नड,मराठी,इंग्रजी प्रतिज्ञा
┈┉━❀SmartGuruji❀━┉┈

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.