Indian Constitution Day Slogans भारतीय संविधान दिन घोषवाक्ये

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 26 नोव्हेंबर 

संविधान दिन घोषणा - 1. जब तक सूरज चाँद 

     तब तक संविधान


2. विवेक पसरवू जनाजनात

     संविधान जागवू मनामनात


3. समता, बंधुता, लोकशाही 

    संविधानाशिवाय पर्याय नाही


4. कर्तव्य, हक्कांचे भान 

     मिळवून देते संविधान 


5. संविधान एक परिभाषा है

     मानवता की आशा है 


6. संविधानावर निष्ठा 

     हीच व्यक्तीची प्रतिष्ठा 


7. संविधानाची मोठी शक्ती 

     देई आम्हा अभिव्यक्ती


8. मिळून सारे देऊ ग्वाही 

     सक्षम बनवू लोकशाही 


9. संविधानाची कास धरू

     विषमता नष्ट करू 


10. सर्वांचा निर्धार 

       संविधानाचा स्वीकार 


11. संधीची समानता 

       संविधानाची महानता


12. संविधानाने दिले काय?

      स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय


13. संविधान आहे महान

       सर्वांना हक्क समान 


14. लोकशाही गणराज्य घडवू

       संविधानाचे भान जागवू


15. संविधानाचा सन्मान 

       हाच आमचा अभिमान 


16. भारत माझी माऊली 

       संविधान त्याची सावली 


17. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य 

       हाच संविधानाचा मूलमंत्र


18. नको ताई घाबरू 

       चल संविधान राबवू


19. जर हवी असेल समता

       तर मनात जागवू बंधुता


20. सबसे प्यारा 

       संविधान हमारा


21. अरे, डरने की क्या बात है?

       संविधान हमारे साथ है


22. संविधानाची महानता

       विविधतेत एकता 


23. देशभरमे एकही नाम

       संविधान! संविधान!


24. समानता कशाची?

       दर्जाची, संधीची


25. अरे, सबके मुँह में एकही नारा

      संविधान हमारा सबसे प्यारा


26. लोकशाहीचा जागर 

       संविधानाचा आदर


27. तुमचा आमचा एकच विचार 

       संविधानाचा करू प्रचार

 

28. ना एक धर्म से, ना एक सोच से

      

29. दर्जाची, संधीची, समानता, 

  हीच संविधानाची महानता.


30. समानता संधींची,

 संविधानाच्या गाभ्याची.


31. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,

 हाच संविधानाचा हेतू हाय.


32.संविधानाची अफाट शक्ती,

 मुक्तविचार अन् अभिव्यक्ती. 


33. संविधान सर्वांसाठी,

 हक्कासाठी, न्यायासाठी.


34. ऊठ, नागरिका, जागा हो,

 संविधानाचा धागा हो.


35. जातीयतेच्या बेड्या तोडू,

 संविधानाने भारत जोडू.


36. संविधान आपले आहे कसे ?

 सर्वांना न्याय देईल असे.


37. संविधानाने दिला मान,

 स्त्री-पुरुष एकसमान. 


38. संविधानाचा विचार काय ?

 स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय.


39. संविधान देते समान पत,

 एक व्यक्ती – एक मत.


40. घरात कोणत्याही धर्माचे,

 समाजात मात्र संविधानाचे.


41. अत्याचार-जुलूम नष्ट करा,

 संविधानाचा ध्यास धरा.


42. भारताचे संविधान,

 भारतीयांचा सन्मान.


43. स्वातंत्र्य, समता, बंधुता,

 संविधान सांगते एकात्मता.


44. वंचिताना देई उभारी,

 भारतीय संविधान लय भारी.


45. बाबासाहेबांचे योगदान,

 भारताचे संविधान.


46. लोकशाहीचे देते भान,

 भारतीय संविधान.


47. भारताचा अभिमान, 

  संविधान ! संविधान !


48. समाजाला जागवू या,

 संविधान रुजवू या.


49. सर्वांना देई दर्जा समान,

 संविधानाचे काम महान.


50. संविधानाचे आश्वासन,

 सर्वांना कायद्याचे संरक्षण.


51. आपला देश, आपले सरकार,

 संविधानाने दिला अधिकार.


52. संविधान भारताचा आधार,

 कुणी नसेल निराधार.


53. हक्क बजावू, कर्तव्य पाळू 

 प्राणपणाने संविधान सांभाळू.


54. संविधानाची हीच ग्वाही,

 उच्च-नीच कोणी नाही.


55. नको राजेशाही, नको ठोकशाही,

 संविधानाने दिली लोकशाही.


56. भारताचे एकच विधान,

  संविधान ! संविधान !

57. "Proud to uphold our Constitution's legacy!"

58. "Constitution Day: Embracing Unity in Diversity."

59. "Celebrating our rights, honoring our duties."

60. "Equality, Liberty, Justice: Our Constitutional Pillars."

61. "Let's pledge to protect and preserve our Constitution."

62. "In the spirit of democracy, we salute our Constitution."

63. "Empowering lives through our Constitution's ideals."

64. "Commemorating the Constitution: Our guide to a better future."

65. "United by our Constitution, diverse in our culture."

66. "Constitution Day: Embracing rights, honoring duties."

67. "Today, we celebrate the voice of the people: our Constitution."

68. "Respecting the past, shaping the future: Our Constitution."

69. "Equality for all, justice as our goal."

70. "Remembering the visionaries behind our Constitution."

71. "Standing tall with the Constitution, upholding democracy."

72. "Safeguarding rights, fostering harmony: Our Constitution's legacy."

73. "Every right, every voice, our Constitution stands strong."

74. "Empowerment through the Constitution: A promise of freedom."

75. "From diversity to unity: Our Constitution's journey."

76. "Cherishing our rights, respecting our Constitution."


These slogans can be used in rallies, events, social media campaigns, or as part of public speeches to commemorate Indian Constitution Day.

 

 


 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.