EDUCATIONAL TOUR 2023-24 CIRCULAR SHAIKSHANIK SAHAL

आयुक्त कार्यालय,शालेय शिक्षण विभाग,बेंगळूरू यांचेकडून 21.11.2023 रोजी शैक्षणिक सहलीसंबंधी जारी करण्यात आलेले नवीन परिपत्रकाचे भाषांतर खालीलप्रमाणे...
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
    शैक्षणिक सहल 2023-24 परिपत्रक  दिनांक - 21.11.2023

    आयुक्त कार्यालय,शालेय शिक्षण विभाग,बेंगळूरू यांचेकडून 21.11.2023 रोजी शैक्षणिक सहलीसंबंधी जारी करण्यात आलेले नवीन परिपत्रकाचे भाषांतर खालीलप्रमाणे...

विषय:- राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीस परवानगी देण्याबाबत स्पष्टीकरण.

संदर्भ -
1. ಈ ಕಚೇರಿ ಸುತ್ತೋಲೆ ಸಂಖ್ಯೆ :DPI-CPI0C4-8(OTRS)/40/2022-SEC- EST4/E-895765 ದಿನಾಂಕ:14-11-2022. Click here

2. ಉಪನಿರ್ದೇಶಕರು(ಆಡಳಿತ), ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, ಬೆಂಗಳೂರು ಉತ್ತರ ಜಿಲ್ಲೆ ಇವರ ಪತ್ರ ಸಂಖ್ಯೆ:ಸಿ8/ ಅ.ರ.ಶಾ.ಶೈ.ಪ.ಅನು.01/3313/2023-24 ದಿನಾಂಕ: 03.11.2023 ಮತ್ತು :18.11.2023.

    विषयाशी संबंधित,संदर्भ-1 मध्ये राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहालीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
    परंतु संदर्भ-2 मध्ये, उपनिर्देशक (प्रशासन),शालेय शिक्षण विभाग,बेंगळूरू उत्तर जिल्हा यांनी काही शाळांना परराज्यात शैक्षणिक सहलीची विनंती केली आहे.परंतु दिनांक 14/11/2022(संदर्भ परिपत्रक-1) च्या परिपत्रकात परराज्यात जाण्याच्या परवानगीबाबत कोणतेही निर्देश नाहीत,त्यामुळे या संदर्भात परवानगीबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
    त्यानुसार, त्याचा आढावा घेण्यात आला असून,संदर्भ परिपत्रक (1) मधील अटींनुसार राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देशभरात शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी  परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच संदर्भ परिपत्रक (1) मधील नियम 8 सोबतच सदर सहल भारतीय रेल्वेच्या रेल्वेमधूनही करता येईल.या व्यतिरिक्त संदर्भ परिपत्रक (1) मध्ये समाविष्ट असलेले इतर सर्व नियम व अटी जसेच्या तसे लागू असतील.
 
शैक्षणिक सहल आयोजित करताना अनेक कागदपत्रे व नमुने आवश्यक असतात.त्यापैकी कांही उपयुक्त कागदपत्रे व नमुने खालीलप्रमाणे -: 
नाव डाऊनलोड लिंक
सहल आदेश 2023-24 DOWNLOAD
सहल आदेश 2022 DOWNLOAD
CHECK LIST FOR PERMISSION DOWNLOAD
STUDENTS' LIST DOWNLOAD
पालकांचे संमती पत्र (मराठी) DOWNLOAD
ಪಾಲಕರ ಒಪ್ಪಿಗೆ ಪತ್ರ पालकांचे संमती पत्र (कन्नड) DOWNLOAD
BEO संमती पत्र (कन्नड) DOWNLOAD
वैद्याधिकाऱ्यांचे संमती पत्र (कन्नड) DOWNLOAD
KSRTC दर पट्टी व इतर माहिती 01.08.2023 DOWNLOAD
KSRTC दर पट्टी 01.12.2022 DOWNLOAD
सहल जमा खर्च DOWNLOAD
Tour DOWNLOAD
 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.