Pre-matric Scholarship 2023 Karnataka

Pre-Matric Scholarship For SC/ST/OBC/CWSN Students 2023-24
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

   

    Pre-Matric Scholarship For SC/ST/OBC/CWSN Students 2023-24 

अर्ज करण्यास अंतिम दिनांक20/10/2023 

   सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते दहावी वर्गात शिकणाऱ्या SC/ST/इतर मागासवर्गीय जातीच्या  (Category - CAT 1 , 2A , 3A , 3B) तसेच विकलांग (CWSN) विद्यार्थ्यांना STATE SCHOLARSHIP PORTAL वर मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक-  20/10/2023 आहे.याविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे - 

अर्ज करण्यास आवश्यक पात्रता - 

👉कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा - 

💢१. SC/ST/Cat-1 साठी - 2.50 लाख 

💢2. Cat 2A , 3A,3B - 1 लाख 


आवश्यक माहिती व कागदपत्रे - : 

१. विद्यार्थ्याचा SATS नंबर 

2.मोबाईल नंबर 

3. विद्यार्थी आधार नंबर 

4. विद्यार्थ्याच्या आई / वडिलांचा / पालकांचा आधार नंबर 

5. जात प्रमाण पत्र (Caste Certificate)

6. उत्पन्न दाखला (Income Certificate)

7. वसतिगृहात प्रवेश घेतला असल्यास वसतिगृह प्रवेश क्रमांक 

8. विकलांग(अपंग) विद्यार्थी असल्यास UDID नंबर 

9. विद्यार्थ्यांचे बँक पासबुक 

10. विद्यार्थ्याचे आई / वडील बांधकाम कामगार असतील त्यांचे प्रमाणपत्र OBC Scholarship निवड प्रक्रिया - 

💢वार्षिक उत्पन्न व विद्यार्थ्याचे परीक्षेतील गुणांची टक्केवारी यावर आधारित..

👉Cat-1  मधील अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल.

👉 इतर प्रवर्गातील (Cat 2A , 3A,3B) विद्यार्थ्यांना उत्पन्न व गुणांची टक्केवारी यावर आधारित निवड.. 

CWSN SCHOLARSHIP AMOUNT AS PER CLASS 

1-5 CLASS - Rs.2000/-

 6-10 CLASS - Rs. 4000/-

PUC - Rs.6000/-

DEGREE - Rs.8000/-

Techical courses (MEDICAL/ENGINEERING) - 5000/-

MASTER DEGREE- 6000/-

THERE IS NO INCOME LIMIT FOR CWSN SCHOLARSHIP

\

अर्ज पद्धत - ऑनलाईन 

अर्ज करण्यास लिंक (FRESH APPLICATION LINK)  - click here

RENEWAL APPLICATION LINK - CLICK HERE 

CHECK YOUR SCHOLARSHIP STATUS - CLICK HERE
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*🏆SCHOLARSHIP STATUS (SSP)🏆*

*SC/ST/OBC विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जमा झाली की नाही हे एक मिनिटात तपासा*


*https://bit.ly/3CKNH1k*

*🏆Check NSP Scholarship credit status in just a minute🏆*

*Click below link to check Minority Scholarship Credit Status👇👇👇👇👇*

https://bit.ly/3EPknZo

*🌎Search our website on Google🌎*

*www.smartguruji.in*

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.