State Level Government Employee's Children's Prathiba Puraskara - 2023 प्रतिभा पुरस्कार - २०२३

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
State Level Government Employee's Children's Prathiba Puraskara - 2023
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी प्रतिभा पुरस्कार - २०२३ 
 

 
  SSLC आणि PUC II परीक्षा 2023 मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांकडून प्रतिभा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.खालील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
   
  अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
  10-06-2023

  ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहिती -

  अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता-:

  👉विद्यार्थ्याचे वडील/आई हे राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असावेत.

  👉सहकारी संस्था,मंडळ प्राधिकरणे,विद्यापीठे,खाजगी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची मुले यासाठी अर्ज करण्यास अपात्र असतील.

  👉विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात 2023ची SSLC/PUC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
   

  ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक घटक -:

  👉विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  👉 सांक्षाकित (ATTESTED) गुणपत्रक (SSLC 2023 / PUC II 2023 )
  👉सरकारी विभागाचे सेवा प्रमाण पत्र आणि सरकारी नोकर संघटनेचे जिल्हा/तालुका/नियोजन शाखेचे अध्यक्ष/बंगलोर शहर राज्य परिषद सदस्य यांच्याकडून प्राप्त केलेले प्रमाण पत्र.

  वरील सर्व कागदपत्रे JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करणे (साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी).

  अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर अर्जातील नोंदणीकृत ई-मेलवर पोचपावती पाठवली जाईल.

  टक्केवारीचे गुण निश्चित केल्यानंतर अर्जावर विचार करण्याचा निर्णय संघटनेचा असेल.
   

  अधिक माहितीसाठी संपर्क - 

  सकाळी 10.30 ते सायं 6.00 वाजेपर्यंत सुरेश एन.कार्यालय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क 080 22354783/84.
  सय्यद जबी,लेखा सहाय्यक, 9902135813.

  Apply Online - Click Here

  सेवा प्रमाण पत्र PDF- Click Here   ऑनलाईन अर्जासाठी येथे स्पर्श करा 👉https://bit.ly/ksgeapp2023
   

  टिप्पणी पोस्ट करा

  आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
  कांही शंका असल्यास नक्की विचारा..
  Cookie Consent
  We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
  Oops!
  It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.