Bridge Course EVS Learning Competencies CLASS 2

2री परिसर अध्ययन सामर्थ्य यादी
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

                             

 सेतुबंध साफल्य परीक्षा

इयत्ता – दुसरी 

विषय – परिसर अध्ययन 

पायाभूत सामर्थ्य यादी

 

 

1. घरातील रोजची कामे कोण करतात हे ओळखणे.

2.
पाण्याचा वापर कशासाठी करतात.

3.
घरी कशासाठी पाणी वापरतात ते सांगतील.

4.
आपल्या आजूबाजूचे किमान दहा सामान्य प्राणी ओळखणे.

5.
सभोवतालचे सामान्य वनस्पती ओळखणे. (किमान पाच)

6.
चित्रांद्वारे विविध खाद्य वनस्पती ओळखणे.

7.
शरीराच्या अवयवांबाबत स्वच्छता पद्धतींचे पालन कसे करतात ते सांगणे.

8.
घराच्या आजूबाजूच्या वस्तू दूर,खूप दूर,अगदी जवळ इत्यादी ओळखतात, .

9.
पाहिलेल्या वाहतूकीच्या साधनांची नावे सांगणे.

10.
चित्र पाहून सूर्य, चंद्र, तारे ओळखणे.


 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.