Some POINTS regarding Assessment for CLASS 5th and 8th class.

5 वी व 8वी मूल्यांकन परीक्षेसंबंधी महत्वाच्या बाबी...
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
 
To Principals, Teachers and all students of all Govt, aided, unaided schools of Karnataka State Curriculum..some POINTS regarding assessment test for 5th and 8th class..!!
 

  कर्नाटकातील राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व सरकारी,अनुदानित,विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापक,शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांना..5 वी व 8वी वर्गासाठी होणाऱ्या मूल्यांकन परीक्षेसंबंधी कांही सूचना..!!

👉इयत्ता 5वी आणि 8वीच्या मुल्यांकनात कोणताही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही.

👉विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पदोन्नती दिली जाईल.

👉इयत्ता 5 आणि 8 चे मूल्यमापन ही वार्षिक परीक्षा नसून ही एक मूल्यमापन आहे.

👉या मूल्यमापनाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता,अध्ययन कमतरता,विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रगती जाणून घेणे आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी अध्ययन कमतरता दूर करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करणे हा या मूल्यांकनाचा उद्देश आहे.

👉या मूल्यमापनाच्या निकालाची माहिती फक्त संबंधित पालक आणि विद्यार्थी दिली जाईल.त्यामुळे निकालाची गोपनीयता राखली जाणार आहे.

👉मूल्यमापनासाठी पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न तयार करण्यात आले आहेत.👉5 वी वर्गाची परीक्षा ही दिनांक 27-03-23 ते 30-03-2023 पर्यंत होईल

👉8 वी वर्गाची परीक्षा ही 27-03-2023 ते 01-04-2023 पर्यंत होईल

👉गणित विषयाव्यतिरिक्त दोन्ही वर्गांचे सर्व पेपर हे दुपारी 2.30 ते 4.30या वेळेत होतील

👉फक्त दिनांक 30-03-2023 रोजी दोन्ही वर्गांसाठी होणारा गणित पेपर हा सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत होईल.

👉परीक्षा ही विद्यार्थ्याच्या मूळ शाळेतच होईल.

👉सदर मूल्यांकन परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विषयांची 10 गुणांची तोंडी परीक्षा व पार्ट-B मूल्यमापन पूर्ण करणे.


👉प्रश्नपत्रिका स्वरूप पुढीलप्रमाणे

1 अंकाचे बहुपर्यायी प्रश्न.. 20

2 गुणांचे प्रश्न..05

3 गुणांचे प्रश्न..02

4 गुणांचा प्रश्न..01

एकूण प्रश्न..28 एकूण गुण 40


👉दोन्ही वर्गासाठी मौल्यांकन परीक्षेचे लेखी परीक्षा 40+तोंडी परीक्षा 10 असे एकूण 50 गुण होतात..शेवटी या 50 गुणांचे SA-2 साठी 20% मध्ये रूपांतर करणे
 

इयत्ता - पाचवी वार्षिक मुल्यांकन (SA-2) सुधारित वेळापत्रक 

मार्च 2023 

 वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ

एकूण वेळ

सोमवार

27.03.2023

प्रथम भाषा

कन्नड

मराठी

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी

तेलगु 

तमिळ 

 

 

2.30 ते 4.30

 

 

2 तास

मंगळवार

28.03.2023

द्वितीय भाषा

कन्नड

इंग्रजी

2.30 ते 4.30

2 तास

बुधवार

29.03.2023

परिसर अध्ययन

2.30 ते 4.30

2 तास

गुरुवार 30.03.2023

गणित 

10.30 ते 12.30

2 तास

इयत्ता - पाचवी वार्षिक मुल्यांकन (SA-2) सुधारित वेळापत्रक 

मार्च 2023 

 वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ

एकूण वेळ

सोमवार

27.03.2023

प्रथम भाषा

कन्नड

मराठी

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी

तेलगु 

तमिळ 2.30 ते 4.302 तास

मंगळवार

28.03.2023

द्वितीय भाषा

कन्नड

इंग्रजी

2.30 ते 4.30

2 तास

बुधवार

29.03.2023

परिसर अध्ययन

2.30 ते 4.30

2 तास

गुरुवार 30.03.2023

गणित 

10.30 ते 12.30

2 तास


 

इयत्ता - आठवी  वार्षिक मुल्यांकन (SA-2) सुधारित वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ

एकूण वेळ

सोमवार

27.03.2023

प्रथम भाषा

कन्नड

मराठी

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी

इंग्रजी (NCERT)

तेलगु 

तमिळ

संस्कृत  

2.30 ते 4.30

2 तास

मंगळवार

28.03.2023

द्वितीय भाषा

कन्नड

इंग्रजी

2.30 ते 4.30

2 तास

बुधवार

29.03.2023

द्वितीय भाषा

हिंदी

हिंदी

(NCERT)

कन्नड

इंग्रजी

अरेबी

पारशी

उर्दू

संस्कृत

कोकणी

तुळू

2.30 ते 4.30

2 तास

गुरुवार

30.03.2023

गणित

10.30 ते 12.30

2 तास

शुक्रवार

31.03.2023

विज्ञान  

2.30 ते 4.30

2 तास

शनिवार 01.04.2023

समाज विज्ञान  

2.30 ते 4.30

2 तास आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका

👍अशाच नवीन शैक्षणिक माहितीसाठी आमचे चॅनेल आजच सबस्क्राईब करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.