QUESTION CUM ANSWER PAPER MODEL SA 2 EXAM MARCH 2023

नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

QUESTION CUM ANSWER PAPER MODEL SA 2 EXAM MARCH 2023

LEARNING OUTCOMES BASED QUESTION CUM ANSWER PAPER MODEL PAPERS FOR CLASS 6 & 7 

 संकलित मूल्यमापन -2 

नमुना प्रश्नपत्रिका 

इयत्ता - सहावी,सातवी 

विषय -  मराठी,गणित,इंग्रजी,विज्ञान,समाज विज्ञान      

  👉2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे आवश्यक आहे.या उद्देशाने इयत्ता सहावी,सातवी वर्गाच्या मराठी,गणित,इंग्रजी,विज्ञान,समाज विज्ञान विषयाच्या अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित स्वरूपात नमुन्यादाखल देत आहोत.
  सदर प्रश्नपत्रिका फक्त नमुन्यासाठी असून या नमुन्याप्रमाणे तसेच आपल्या कार्यालयीन आदेशाचे पालन करून शालेय स्तरावर प्रश्नपत्रिका तयार कराव्यात...

   

  👉15+15+15+15= 60 अवलोकन आधारित

  👉20+20 = 40 संकलनात्मक मूल्यमापन

  👉दोन स्तरातील प्रश्नपत्रिका (द्वितीय संकलनात्मक मूल्यमापन SA-2)
   


  प्रश्नपत्रिका BLUEPRINT (नीलनकाशा) नुसार काढायची का? ( See YouTube Video Time 01.36.25 TO 1.38.00)
      घटक आधारित प्रश्नपत्रिकासाठी नीलनकाशा आवश्यक असतो.यावर्षी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका असल्याने कलिका चेतरिकेच्या अध्ययन पुस्तकांमधील अध्ययन पत्रके अनेक अंशांचा विचार करून रचण्यात आलेली आहेत.त्यामुळे नीलनकाशा ऐवजी अध्ययन पत्रकांमध्ये कोणत्या प्रश्नाला महत्त्व दिले आहे.याचा विचार करून पूर्वसिद्धता कृती तयार करणे व दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे.
   

  संकलित मूल्यमापनसंबंधी महत्वाची माहिती - 
  👉2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे योग्य असावे.

  👉पहिली ते चौथी इयत्तासाठी -20 लेखी + 20 तोंडी परीक्षा एकूण 40 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.
  नली कली शाळेतील इंग्रजी भाषेसाठी 10 लिखित + 30 तोंडी परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.

  👉सहावी ते आठवी इयत्तासाठी -30 लेखी + 10 तोंडी एकूण 40 गुणांसाठी परीक्षा घेणे व 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.

  👉पहिली ते तिसरी इयत्ता नली-कली पद्धतीच्या शाळा आणि इयत्ता चौथी,सहावी,सातवी आणि नववीपर्यंतच्या वर्गांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका विषय शिक्षकांनी शालेय स्तरावर तयार करून त्यावर मुख्याध्यापकांचे दृढीकरण घ्यावे.

  👉नली-कली शिक्षणावर आधारित शाळांमध्ये इंग्रजी विषयासाठी लेखी 10 गुणांची आणि तोंडी 30 गुणांची चाचणी घेणे.उर्वरित विषयांची नली-कली प्रमाणे परीक्षा घेणे.


  👉इयत्ता 3री उर्दू आणि 4 थी इयत्ता कन्नड आणि उर्दू शाळेत इंग्रजी विषयासाठी लेखी 10 तोंडी 30 गुण व उर्वरित विषयांची लेखी 20 आणि तोंडी 20 गुणांची परीक्षा घेणे.


  👉नली कली योजना नसलेल्या शाळांमध्ये, इयत्ता 1 ते 4 ची लिखित इंग्रजी 10 - तोंडी 30 आणि इतर विषयांसाठी 20 आणि तोंडी 20 गुणांची


  👉सन 2022-23 मध्ये अध्ययन पुनरप्राप्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर - 1 (ज्या विद्यार्थ्यांनी निर्धारित अध्ययन निष्पत्ती पेक्षा कमी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत त्यांच्यासाठी) स्तर-2 (सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी) अशा दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे .  स्तर - 1 व स्तर - 2 संबंधी अधिक माहितीसाठी 👉 येथे स्पर्श करा.  👉 Part-B शी संबंधित भावनिक,सामाजिक संघटनात्मक / वैज्ञानिक / ललित कला / सर्जनशीलता / दृष्टीकोन / मूल्य विषयासाठी 3 स्तरीय ग्रेडमध्ये मूल्यमापन करणे.याला संबंधित निरीक्षणे व संबंधित दाखल्यांवर आधारित श्रेणीकरण करून नोंदी करणे.

  👉शारीरिक शिक्षण विषय चाचणीबाबत DSERT ने दिलेल्या सूचनांनुसार मूल्यमापन करणे.


  👉विद्यार्थ्यांची वार्षिक प्रगती FA1,FA2,SA1,FA3,FA4,SA2 (CCE आधारित मूल्यमापननुसार) च्या आधारे 100 पैकी श्रेणी स्वरुपात गुण देणे.

  👉लेखी परीक्षेच्या दिवशीच सर्व विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यावी.

  👉सदर मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रगती व निकाल वार्षिक परिणाम पत्रकात व प्रगती पत्रकावर नोंद करणे.08-04-2023 रोजी प्राथमिक शाळेचा व 10-04-2023 रोजी हायस्कूल विभागाचा समुदाय दत्त शाळा कार्यक्रम आयोजित करून पालकांना विद्यार्थ्यांचे प्रगती पत्रक वाटप करणे.आवश्यकता भासल्यास मुलांना उत्तरपत्रिका पाहण्याची परवानगी देणे.तसेच खासगी शाळानीही पालकांशी सल्लामसलत करून निकाल जाहीर करणे आणि प्रगती पत्रक वितरित करणे.
   इयत्ता -सहावी नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित 

  CLASS

  SUBJECT

  DOWNLOAD LINK 

  6 वी 

  मराठी  

  DOWNLOAD

  6 वी 

  इंग्रजी  

  DOWNLOAD

  6 वी 

  गणित 

  DOWNLOAD
  MODEL 1

  6 वी  

   गणित 

  DOWNLOAD
  MODEL 2

  6 वी  

  विज्ञान 

  DOWNLOAD
  MODEL 1
   6 वी

  विज्ञान 

  DOWNLOAD

  MODEL 2

  6 वी 

  समाज

  DOWNLOAD

   

   इयत्ता -सातवी नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित 


  CLASS

  SUBJECT

  DOWNLOAD LINK 

  7 वी 

  मराठी  

  DOWNLOAD

  7 वी 

  इंग्रजी  

  DOWNLOAD

  7 वी 

  गणित 

  DOWNLOAD 
  MODEL 1

  7 वी  

  गणित 

  DOWNLOAD
  MODEL 2

  7 वी  

  विज्ञान 

  DOWNLOAD
   7 वी

  समाज

  DOWNLOAD 

  6 वी 


  DOWNLOAD   

  5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन नमुना प्रश्नपत्रिका

  5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा...

  👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
  द्वितीय सत्र मूल्यमापन २०२२ - 23 वेळापत्रक  परीक्षा रेकॉर्ड व निकाल करण्यासाठी उपयुक्त PDF साठी येथे स्पर्श करा - CLICK HERE

  CCE GRADATION TABLE
  A+,A,B+,B,C+,C

  CLASS - 1-10

  GRADE CHART CLASS 1-8  GRADE CHART CLASS 9  GRADE CHART CLASS 10   
   

  ✳️नमुना प्रश्नपत्रिका✳️
  🛑MODEL QUESTION PAPERS  SA-1 EXAM.2022🛑
  ⚜️ इयत्ता - 6वी ते 9वी
  🛑विषय - समाज विज्ञान
  🔆अध्ययन निष्पत्ती आधारित नमुना प्रश्नपत्रिका🔆
  👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


  👉Based on Kalika Chetarike
  ✒️Sub. - ENGLISH
  🌟Class - 4th To 8th⭐
  ⚜️Level 1 & 2⚜️
  👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

  👉 विषय - गणित
  👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

  👉 विषय - विज्ञान
  👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

  JOIN OUR WHATSAPP,TELEGRAM GROUP 

  SUBSCRIBE OUR YOUTUBE CHANNEL   


  टिप्पणी पोस्ट करा

  आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
  कांही शंका असल्यास नक्की विचारा..
  Cookie Consent
  We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
  Oops!
  It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.