List of Lessons and Learning Outcomes for Assessment - March 2023 2022–23 सालातील 5वी मूल्यमापन घटक आणि अध्ययन निष्पत्तीची यादी..

पाचवी गणित परिसर अभ्यासक्रम
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

2022–23 सालातील 5वी मूल्यमापन (SA2) संबंधित प्रश्नपत्रिका तयार करताना विचारात घेतलेले घटक आणि अध्ययन निष्पत्तीची यादी..

 


ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ

ಕೆಎಸ್‌ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.
KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,

Malleshwaram, Bengaluru-560003.

List of Lessons and Learning Outcomes for Assessment - March 2023

Class: 5

Subject: EVS,MATHEMATICS

विषय – परिसर अध्ययन

कलिका चेतरिकेमधील अध्ययन निष्पत्ती

अध्ययन निष्पत्ती -10 : शेतीचे विविध टप्पे जाणून घेतात
अध्ययन निष्पत्ती -11 : पावसावर आधारित शेती आणि पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीबदल समजून घेवून यातील फरक ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती -12 : आहारात असणारे पौष्टिक घटक ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती -13 : आहाराचे विविध स्रोत आणि अन्नाची उपलब्धता यांचा परिचय करून घेतात.
अध्ययन निष्पत्ती -14: नैसर्गिक स्रोतांची गरज आणि प्रकार ओळखतात.

अध्ययन निष्पत्ती -15 : विविध नैसर्गिक स्रोतांचे महत्व समजून घेतात.

अध्ययन निष्पत्ती -16: द्रव्ये आणि त्याची लक्षणे ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती -17 : द्रव्यांच्या वेगवेगळ्या स्थिती ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती -18 : भारताच्या नकाशात कर्नाटकाचे स्थान ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती -19 : राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश ओळखतात.

 

            पाठ्यपुस्तकातील घटक

1.नैसर्गिक स्त्रोत

2.शेती

3.आहार - जीवनाचा आधार

4.निवासस्थान

5.द्रव्याचे स्वरुप

6.मूलद्रव्येसंयुगे आणि मिश्रणे

7.आश्चर्यकारक ऊर्जा

8.आकाश

9.आपला भारत नैसर्गिक - विविधता

10.आपला भारत राजकीय-आणि सांस्कृतिक

   

                               इयत्ता – पाचवी

विषय – गणित

कलिका चेतरिकेमधील अध्ययन निष्पत्ती

 

अध्ययन निष्पत्ती - 4: दैनंदिन जीवनाशी संबधित  दोन-तीन अकी संख्यांना एक  अंकी संख्येने गुणणे / भागणे.
अध्ययन निष्पत्ती – 6 : प्रमाणित भागाकार पद्धतीने एका संख्येला दुसऱ्या संख्येला भागतात.

अध्ययन निष्पत्ती - 7 : अपूर्णाकामध्ये
दिलेली चित्रे आणि संग्रहित केलेल्या वस्तू ओळखून चिन्हांकित करणे.

अध्ययन निष्पत्ती - 8 : दिलेल्या अपूर्णाकाचे समान अपूर्णाक ओळखणे.

अध्ययन निष्पत्ती - 9 : लांबीरुंदीआकारवेळेशी संबंधित एककाचे रूपांतर करून गणितातील चार मूलभूत क्रियांचा वापर करून समस्या सोडविणे.

अध्ययन निष्पत्ती - 10 वेगवेगळ्या कोनाचे काटकोनलघुकोन आणि विशालकोन यामध्ये वर्गीकरण करणे.

अध्ययन निष्पत्ती - 11 त्रिमितीय आकृत्याची जालाकृती ओळखणे.

अध्ययन निष्पत्ती - 12 : वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध ओळखणे.
अध्ययन निष्पत्ती - 13 : माहितीचा संग्रह करून तो चित्रालेखात आणि स्तंभालेखात दर्शवून विश्लेषण करणे.

इयत्ता - पाचवी

           पाठ्यपुस्तकातील घटक

1

गुणाकार

2

भागाकार

3

बोद्धिक अंकगणित

4

दशांश अपूर्णांक

5

आर्थिक  व्यवहार

6

वजन आणि घनफल

7

वेळ (काल)

8

सममितीय आकृत्या

9

त्रिमितीय आकृत्या

10

आकृती बंध

11

अपूर्णांक

12

कोन

13

लांबी

14

 


 

वरील अभ्यासक्रमाची अधिकृत pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🌀नमुना प्रश्नपत्रिका 2023 🔴🔴 इयत्ता - 5 🔴🔴 ✳️ माध्यम - Kannada, Marathi,English Etc. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.smartguruji.in/2023/02/class-5-model-paper-march-2023.html

इयत्ता - पाचवी
विषय - मराठी
भाग - 2

नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..
 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.