SA1 EXAM QUESTION PAPERS KARNATAKA | MODEL QUESTION PAERS 4th TO 8th MATHS संकलित मूल्यमापन - 1 नमुना प्रश्नपत्रिका | 4थी ते 8वी विषय - गणित

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

 संकलित मूल्यमापन - 1 नमुना प्रश्नपत्रिका 

इयत्ता - ४थी ते 8वी 

विषय - गणित   

👉2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे आवश्यक आहे.या उद्देशाने इयत्ता ४थी ते 8वी वर्गाच्या गणित विषयच्या प्रश्नपत्रिका नमुन्यादाखल देत आहोत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇


👉15+15+15+15= 60 अवलोकन आधारित

👉20+20 = 40 संकलनात्मक मूल्यमापन

👉दोन स्तरातील प्रश्नपत्रिका (प्रथम संकलनात्मक मूल्यमापन SA-1)
 

इयत्ता - नववी

👉5+5+5+5 = 20 अवलोकन आधारित

👉80 गुण संकलनात्मक मूल्यमापन

👉दोन स्तरातील प्रश्नपत्रिका (प्रथम संकलनात्मक मूल्यमापन SA-1)

प्रश्नपत्रिका BLUEPRINT (नीलनकाशा) नुसार काढायची का? ( See YouTube Video Time 01.36.25 TO 1.38.00)
    घटक आधारित प्रश्नपत्रिकासाठी नीलनकाशा आवश्यक असतो.यावर्षी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका असल्याने कलिका चेतरिकेच्या अध्ययन पुस्तकांमधील अध्ययन पत्रके अनेक अंशांचा विचार करून रचण्यात आलेली आहेत.त्यामुळे नीलनकाशा ऐवजी अध्ययन पत्रकांमध्ये कोणत्या प्रश्नाला महत्त्व दिले आहे.याचा विचार करून पूर्वसिद्धता कृती तयार करणे व दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे.
 

संकलित मूल्यमापनसंबंधी महत्वाची माहिती - 

👉2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे योग्य असावे.

👉चौथी ते पाचवी इयत्तासाठी -20 लेखी + 20 तोंडी परीक्षा एकूण 40 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.
इंग्रजी भाषेसाठी 10 लिखित + 30 तोंडी परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.

👉सहावी ते आठवी इयत्तासाठी -30 लेखी + 10 तोंडी एकूण 40 गुणांसाठी परीक्षा घेणे व 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.

👉इयत्ता 9वी इयत्तेसाठी - 10वी इयत्तेप्रमाणे व्हेटेज देऊन प्रथम भाषा 100 अंक तसेच इतर विषयांना 80 अंकांची परीक्षा घेणे.
👉विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर - 1 (सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ) स्तर-2 (ज्या विद्यार्थ्यांनी निर्धारित अध्ययन निष्पत्ती पेक्षा कमी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत त्यांच्यासाठी) अशा दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे .
See the below circular for more information -

विषय - गणित         इयत्ता - 4थी ते 8वी 

CLASS

SUBJECT

DOWNLOAD LINK 

4थी

गणित

LEVEL - 1 

5वी

गणित   

LEVEL - 1 

6वी 

गणित 

LEVEL - 1 

7वी 

गणित

LEVEL - 1 

8वी 

गणित 

LEVEL - 1 

4थी

गणित 

LEVEL -2 

5वी

गणित 

LEVEL -2

6वी 

गणित 

LEVEL -2

7वी 

गणित

LEVEL -2

8वी 

गणित

LEVEL -2


 

✳️नमुना प्रश्नपत्रिका✳️
⚜️ इयत्ता - 6वी ते 9वी
🛑विषय - समाज विज्ञान
🔆अध्ययन निष्पत्ती आधारित नमुना प्रश्नपत्रिका🔆
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.