VIDYA PRAVESH KRUTI KOPARE

विद्याप्रवेश २०२२ कृती कोपरे
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका 
इयत्ता - 1ली ते 3री 
प्रस्तुती - समग्र शिक्षण कर्नाटक बेंगळूरू 
 

 माझा वेळया कृतीसाठी 8 कोपऱ्यामध्ये साहित्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.बालस्नेही

 साहित्य असणे खूप महत्वाचे आहे.यासाठी आपण कांही सुरक्षा आणि सावधगिरीचे नियम पाळले

 पाहिजेत.


* वरील आकृतीतील 8 कोपरे निश्चित करण्यात आले असून ते स्वतंत्र आहेत हे लक्षात ठेवणे.कोपऱ्यामध्ये सुचविण्यात आलेले साहित्य अथवा कृती बदलता येते किंवा त्यांच्या पुनर्रचनेला अवकाश आहे,पण कोपरा बदलता येणार नाही.
 

* 30 मिनिटांमध्ये मुल एकापेक्षा जास्त कोपऱ्यांना भेट देऊन कृतींमध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी.

*वेळोवेळी साहित्याची पुनर्रचना करून ते व्यवस्थित ठेवणे.

* आवश्यक साहित्य मुलांचा हात पोहोचेल अशाप्रकारे ठेवावे.

* धारदार, गंजलेले, जड, फुटणारे साहित्य वापरू नये.

* साहित्य चावणे, गिळणे, तोडणे, फेकणे, मोडतोड करणे असे प्रकार होणार नाहीत याकडे लक्ष देणे.

* सर्व मुले एकाच कोपर्यात जमा होऊन गोंधळ करणार नाहीत याकडे लक्ष देणे.

दिव्यांग मुलेसुद्धा कृतीमध्ये सहभागी होतील व इतर मुले त्यांना मदत करतील याकडे लक्ष देणे.

* मुलाला आपल्या आवडीच्या कोपर्याची निवड करण्याची संधी देणे.

* साहित्याची निवड ही मुलाच्या वयोमानाला अनुसरून असावी.

तुम्हीच करा या कृतीमध्ये सहभागी होण्याची संधी देणे.
 

* मुलांच्या खेळाकडे आणि अध्ययनाकडे लक्ष द्या, मुल रोज एकाच 
कोपऱ्यामध्ये सीमित राहणार नाही याची काळजी घ्या.

प्रत्येक 
कोपऱ्याच्या संदर्भात त्याच्या आसक्तीला अनुसरून मुल परत तेथून विभिन्न अनुभव घेईल याप्रकारे मार्गदर्शन करणे.

* प्रत्येक मुल दररोज कमीतकमी 30 मिनिटे आपल्या आवडीच्या 
कोपऱ्यामधील कृतीमध्ये मग्न राहील यासाठी प्रयत्न करणे.

* खेळांच्या सहाय्याने रंजक करत प्रारंभिक संख्यासामर्थ्य कृती नाविन्यपूर्ण बनवणे. * योग्य प्रकारे रचना केलेली वर्गखोली बनविणे.





 



सर्व अध्ययन कोपरे PDF मध्ये खालील लिंकवरून डाउनलोड करा... 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
 
 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.