PARIPATH 09 JUNE 2022

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

   


आजचे पंचांग 

आजवार  –  गुरुवार

दिनांक –  09-जून-2022

शके -  1944

तिथी – शुक्ल नवमी

नक्षत्र –  हस्त

सुर्योदय- 6 वाजून 3 मिनिटांनी झाला.

सूर्यास्त – 7 वाजून 13 मिनिटांनी होईल.


आजचा सुविचार –

“आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.”


आजचे दिन विशेष –  

1890 : गिरणी कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी सुरुवात झाली. 

1947 : भारतातील पहिल्या महिला  आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्मदिवस  

1964 : लाल बहादुर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

 

आजचे सामान्य ज्ञान –

1.कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या रोगाचे नांव काय?

2.कर्नाटकातील सर्वास्त जास्त पावसाचे ठिकाण.....

3.म्हैसूरचा वाघ असे कोणाला म्हणतात?


प्रतिज्ञा 👉👉  

राष्ट्रगीत 👉👉  

प्रार्थना - केशवा माधवा  


 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.