PARIPATH 07 JUNE 2022

आजचे पंचांग,दिनांक,शके,नक्षत्र,सूर्योदय,सूर्यास्त,सुविचार इत्यादी
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

   


आजचे पंचांग 

आजवार  –  मंगळवार

दिनांक –  07-जून-2022

शके -  1944

तिथी – शुक्ल सप्तमी

नक्षत्र –  पूर्वा फाल्गुनी

सुर्योदय- 6 वाजून 2 मिनिटांनी झाला.

सूर्यास्त – 7 वाजून 13 मिनिटांनी होईल.


आजचा सुविचार –

“जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.”


आजचे दिन विशेष –  

1974 : भारतीय टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्म.  

1975 : पहिल्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेस सुरुवात.

आजचे सामान्य ज्ञान –

1.कोरोना व्हायरसचा उगम .........या देशात झाला. 

2.लिंबुवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते?

3.एक ग्रोस म्हणजे किती डझन कागद?

प्रतिज्ञा 👉👉  

राष्ट्रगीत 👉👉  

प्रार्थना - केशवा माधवा  


 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.