SSLC KARNATAKA SCIENCE IMP QUESTION 14. ऊर्जा स्त्रोत

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

                 

STATE - KARNATAKA 

EXAM - SSLC 

               BOARD - KSEEB,BANGALORE.

                SUBJECT - SCIENCE 

            CATEGORY - IMP QUESTIONS & ANSWERS 

     

                   इयत्ता  दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त होतील असे प्रश्न व त्यांची उपलब्ध करून देताना आनंद होता आहे. (Source - Social Media)  .

                              

 


1) जैविक वायू हे एक उत्तम इंधन आहे कारण लिहा.
2) सौर स्थिरांक म्हणजे काय?3) सौरघट म्हणजे काय उपयोग लिहा.4) सागरी औष्णिक ऊर्जा म्हणजे काय?5) भू औष्णिक ऊर्जा म्हणजे काय?6) केंद्रीय विद्युत ऊर्जा कशी मिळव.7 ) केंद्रीय फ्युजन म्हणजे काय?केंद्रीय ऊर्जेचे फायदे लिहा.8) पर्यावरण स्नेही बनविण्यासाठी आपल्या सवयी मध्ये कोणत्या परिवर्तनाची गरज आहे?9) ऊर्जास्त्रोताचे पुनरभावी ऊर्जा स्त्रोत व अपुनर्भवी असे वर्गीकरण करण्याचे दोन फायदे लिहा.


( 10 ) बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागात कसा उपयुक्त ठरू शकतो?


11) अणु ऊर्जा प्रकल्प आपण कोठेही निर्माण करणे शक्य नसते.का?12) आदर्श ऊर्जा स्त्रोताचे गुणधर्म कोणते?13) सोलार कुकर चे फायदे व तोटे लिहा

सोलार कुकरचे फायदे-

सोलार कुकरचे तोटे-


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.