10th SS 1. YUROPIYANANCHE BHARTAT AGAMAN (घटक 1 .युरोपियनांचे भारतात आगमन)

प्रश्न निर्मिती - श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

   

परीक्षा बोर्ड - KSEEB बेंगळूरू


इयत्ता - दहावी 


विषय - समाज विज्ञान 


घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न 


घटक 1 .युरोपियनांचे भारतात आगमन


                         प्रश्न निर्मिती - श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर) 

 


      युरोपियन व्यापाराचे महाद्वार म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

 


2.      पोर्तुगीजांचा पहिला व्हाईसरॉय कोण?


3.      कोणत्या साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंड येथे स्थापना झाली.4.      फ्रेंचांचे भारतातील राजधानीचे ठिकाण - 5.      बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अंमलात आणली?6.      निळ्या पाण्याचे धोरण कोणी सुरू केले?7.      ब्रिटिशांनी फोर्ट विल्यम किल्ला कोठे बांधला?8.      फ्रेंचांनी भारतातील पहिली वखार कोठे सुरू केली?9.      पहिले कर्नाटक युद्ध कोणत्या कराराने संपले?10.  या साली ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर काबीज केले.11.  या करारानुसार पांडिचेरी फ्रेंचांच्या ताब्यात परत देण्यात आले.12.  प्लासीची लढाई कोणत्या साली झाली?13.  बक्सारची लढाई कोणत्या साली झाली?14.  ..........................या साली पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा भारताच्या कालिकत बंदरावर येऊन पोहोचला.
15.  कोणत्या मोंगल सम्राटाने इंग्रजी कंपनीला सुरत मध्ये पहिली वखार स्थापन करण्यास परवानगी दिली?
16.  डच हे कोणत्या देशाचे रहिवाशी होते?
17.  प्लासीच्या लढाईनंतर ..........,,,याला बंगालचा नवाब बनविण्यात आले.
18.  आशियातील व्यापारावर कोणाची मक्तेदारी होती?
19.  1 नॉटिकल मैल म्हणजे किती कि.मी.?
20. भारताबरोबर युरोपचे व्यापारी संबंध पुनर्स्थापित करणारे  प्रथम व्यापारी कोण?
CLICK HERE FOR 1 MARK  QUESTION BANK 


 


1 टिप्पणी

  1. Dusara madhavray yanche purn nav Kay?
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.