100 Days Reading Campaign WEEK 11 (100 दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा 11 )

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

 

 100 दिवस वाचन अभियान अंतर्गत 

आठवडा 11 साठी उपक्रम यादी -

100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी "पढे भारत" अभियान सुरू....01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022  पर्यंत 

गट विभागणी - 

सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी -

गट 1: बालवाटीका ते दुसरी

गट 2: इयत्ता 3री ते 5वी

गट 3: इयत्ता  6 वी ते 7/8 वी 

अभियानाचा कालावधी:

100 दिवस (14 आठवडे) वाचन मोहीम 01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली जाईल.

आठवडा क्र. 11 उपक्रम यादी - 

 

गट – बालवाटीका ते दुसरी

उपक्रम -

आवश्यक संसाधने

गंमती जमती

शिक्षक मुलांसोबत एखाद्या जादूगाराप्रमाणे वेशभूषा व अभिनय करू शकतात व त्या वेळी या प्रमाणे जादुगाराप्रमाणे उच्चार करतात . उदा. आबरा का डाबरा ....गिली गिली छू..

विद्यार्थी काही सर्जनशील संदेश (magic charm) तयार करु शकतात, जेणे करून चांगल्या कामासाठी त्यांचे उपयोग करतील तसेच वर्गासामोर त्याचे वाचन करतील.

 

वाचन साहित्य किंवा magic charm संदर्भातील पुस्तके

गट – तिसरी ते पाचवी

उपक्रम -

आवश्यक संसाधने

मुखपृष्ठावरून पुस्तक ओळखणे -

पुस्तक सप्ताह किंवा साहित्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या पुस्तकासाठी मुखपृष्ठ तयार करण्यास सांगतील.
सामग्रीशी संबंधित मुखपृष्ठ तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम पुस्तक वाचायला सांगतील

कथांसह साहित्य किंवा पुस्तके वाचणे
मुखपृष्ठ तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य

गट – सहावी ते आठवी

उपक्रम -

आवश्यक संसाधने


 द्विस्ट (रंजक वळण)

शिक्षक तयारीची पायरी म्हणून एक मनोरंजक कथा निवडतील.तसेच विद्यार्थ्याचे लहान गट करतील.

गटांपैकी एकाने ही कथा वर्गाला वाचून दाखवावी. पुढे शिक्षकेतर गटांना विद्यार्थ्यांना कथेचा शेवट वेगळ्या पद्धतीने करण्याबाबत सांगतील.

 

कथा पुस्तक






















अभियानाच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंक ओपन करा..

👇👇👇👇👇👇👇👇


प्रत्येक आठवड्यात प्रत्येक गटासाठी कोणते उपक्रम आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे-
👇👇👇👇👇👇👇👇



 

 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.