100 Days Reading Campaign Activities Week 7 (100 दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा 7)

100 दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा 7
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 100 दिवस वाचन अभियान अंतर्गत आठवडा 7 साठी उपक्रम यादी -

100 Days Reading Campaign : विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पातळी सुधारण्यासाठी "पढे भारत" अभियान सुरू....01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022  पर्यंत 

गट विभागणी - 

सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी -

गट 1: बालवाटीका ते दुसरी

गट 2: इयत्ता 3री ते 5वी

गट 3: इयत्ता  6 वी ते 7/8 वी 

मोहिमेचा कालावधी:

100 दिवस (14 आठवडे) वाचन मोहीम 01 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली जाईल.

आठवडा क्र. 7 उपक्रम यादी - 

👇👇👇👇👇👇👇👇

गट – बालवाटीका ते दुसरी

उपक्रम -

आवश्यक संसाधने

मी कोण आहे?

Character Mapping:मुलांना कथेतील पात्र, त्यांची वैशिट्ये ओळखण्यासाठी आणि सदर संपुर्ण वर्गाला सांगण्यासाठी प्रोत्साहित करावे.

 

वाचन साहित्य किंवा गोष्टी आणि चित्रांची पुस्तके मुख्य पात्र आणि वैशिष्टेसहित कृतीपत्रिका

 

गट – तिसरी ते पाचवी

उपक्रम -

आवश्यक संसाधने

बोलणे -

हा उपक्रम जोड्यांमध्ये आयोजित करणे आवश्यक आहे. एक विद्यार्थी ग्रंथकार किंवा लेखक आहे आणि दुसरा विद्यार्थी लेखकाने तयार केलेले काल्पनिक पात्र आहे.

 

एका जोडीतील दोन्ही विद्यार्थ्यांनी पात्र-लेखक जोडीचे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

 

ते एकमेकांना पात्र-लेखक याबाबत ५ प्रश्न विचारतील ..

 

लेखकाने लिहिलेल्या स्थानिक कथा आणि त्यांचे प्रसिद्ध पात्र

 

विविध काल्पनिक पात्रांवरील साहित्य किंवा पुस्तके

 

 

 

गट – सहावी ते आठवी

उपक्रम -

आवश्यक संसाधने

पुस्तक निवड.

प्रत्येक विद्यार्थ्याला ते त्याच्या एखाद्या मित्राला शिफारस करतील अशा पुस्तकाचा विचार करण्यास सांगितले जाते (ते शिक्षकांनी दिलेल्या वाचन सूचीचा संदर्भ घेऊ शकतात). निवडलेल्या पुस्तकातून, प्रत्येक विद्यार्थ्याने नंतर सर्वात खलनायकी पात्रांचा सारांश स्वरुपात वर्णन लिहिण्यास सांगावे.

पुस्तकांची नावे असलेली वाचन यादी

 
























 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.