4. Madhamashi prashnottare

 इयत्ता – पाचवी पाठ 4. मधमाशी 

अ. नवीन शब्दांचा अर्थ.

तिजला तिला

चित्ती – मनामध्ये

खपते – राबते, श्रम घेते.

आ. खालील प्रश्नांची
उत्तरे लिही.

1. मधमाशी काय मिळवावयास जाते?

उत्तर – मधमाशी मध मिळवावयास जाते.

2. मधमाशी मध कसा साठविते?

उत्तर – मधमाशी मध थेंबाथेंबाने साठविते.

3.आळस कोणाला ठाऊक नाही?

उत्तर – आळस मधमाशीला ठाऊक नाही.

4. नित्य कशाचा साठा करावा असे कवी
म्हणतो
?

उत्तर – नित्य मधमाशीतील सतत कामात असण्याच्या गुणाचा साठा
करावा.

5. मिळालेल्या गुणाचा वापर कशासाठी
करावा
?

उत्तर – मिळालेल्या गुणाचा वापर इतरांसाठी करावा.

वरील नोटस PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा – click here 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *