SATAVI ITIHAS 2. BAHAMANI ADIL SHAHI

प्रश्न निर्मिती - ए. आर. कदम (सर)(GOVT.MHPS,PANGERI B.)
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated


सातवी इतिहास 

2. बहामनी आदिलशाही
इब्राहीम रोजा 


खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 बहामनी साम्राज्याची स्थापना कोणी व केव्हा केली ?

उत्तर - बहामनी साम्राज्याची स्थापना 1347 मध्ये अलाउद्दीन हसन गंगू बहमनी शहा यांनी केली.

प्रश्न 2 बहामनी साम्राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - बहामनी साम्राज्याची राजधानी प्रथम कलबुर्गी त्यानंतर बिदर ही होती.

प्रश्न 3 मोहम्मद गवान कोण होता ?

उत्तर - महंमद गवाण हा तिसऱ्या मोहम्मद सुलतानाचा मुख्यमंत्री होता.

प्रश्न 4 प्रमुख बहामनी सुलतान ची नावे सांगा ?

उत्तर -ताजुद्दीन,फिरोज शहा,दुसरा मोहम्मद शहा,मोहम्मद गव्हाण हे प्रसिद्ध बहामणी सुलतान होत.

प्रश्न 5 महंमद  गवान याने कोणत्या सुधारणा केल्या ? 

उत्तर -महंमद गवान याने खालील प्रकारे सुधारणा केल्या -

1 विजयनगर साम्राज्य कडून हुबळी बेळगावी गोवा जिंकला.

2 राज्याचा कारभार इस्लाम नियमानुसार सुरू केला.

3 महसूल व पोस्ट खाते उत्तम रित्या चालवले.

4 जमिनीचा कर हा जमिनीची उत्पादन पाण्याची सुविधा यावर आधारित ठरविला.

5 त्रासदायक असलेले कर रद्द केले.

6 अनेक शिक्षण केंद्रे निर्माण केले.

प्रश्न 6 बहामनी काळातील शिक्षण केंद्रे कोणती ?

उत्तर - कलबुर्गी,बीदर,एलिचपूर आणि दौलताबाद ही प्रमुख शिक्षण केंद्र होते.

प्रश्न 7 बहामनी साम्राज्य चे पाच विभाग कोणते ?

उत्तर -1 विजयनगरचे आदिलशाही 

        2 बिदरची बरीदशाही

        3 गोवळकोंड्याची कुतुबशाही

        4 अहमदनगरची निजामशाही

        5 बिरारची इमादशाही

प्रश्न 8 विजापूर मधील प्रमुख शिल्पकला कोणत्या? 

उत्तर - गोल घुमट इब्राहिम रोजा कुठली बुरुज बारा कमान आनंद महल ताज विहीर चांद बावडी जमा मशिद इत्यादी प्रसिद्ध विजापूर मधील शिल्पकला होतो.

रिकाम्या जागा भरा

1 मोहम्मद गव्हाण बिदर येथे मदरसा बांधली.

2 विदेशी विधवा ने विकसित केलेल्या भाषेला दखनी म्हणतात.

3 आदिलशाही घराण्याचा संस्थापक युसूफ आदिल खान हा होय.

4 जगद्गुरु बादशाह ही पदवी दुसरा इब्राहिम आदिलशहा यांनी मिळवली.

5 किताब ई नवरस उर्दू पुस्तक इब्राहिम आदिलशहा यांनी लिहिले.

6 गोवळकोंडा साम्राज्याची स्थापना खुलीकुतुब शहा यांनी केली.

7 दक्षिण भारतातील दखणी ताजमहल इब्राहिम रोजा शिल्पकलेस म्हणतात.

8 कुजणारा सज्जा गोल घुमट यास म्हणतात.

9 जगातील दुसऱ्या क्रमांकाचा घुमट गोल घुमट.

10 इमादशाही घराण्याच्या संस्थापक फता उल्ला हा होय.


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.