नववी e Samved

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आकर्षक वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या youtube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना

 उपयुक्त व आवडीचे आहेत. 
 यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक

 चित्रांनी आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे

 असून विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या

 विद्यार्थ्यांना  पाठवू शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला

 आवश्यक विषय निवडा व सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर

 करा..







🌐e Samved Classes Videos🌐

👉इतर सर्व वर्ग व सर्व विषयाचे व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहेत..


🌀इयत्ता-पहिली


https://bit.ly/3qt2874


🌀इयत्ता - दुसरी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_4.html


🌀 इयत्ता तिसरी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_20.html


🌀इयत्ता - चौथी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_16.html


🌀इयत्ता - पाचवी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_40.html



🌀इयत्ता - सहावी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_34.html


🌀इयत्ता - सातवी


https://bit.ly/3rSnQAq


🌀इयत्ता - आठवी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_90.html


🌀इयत्ता - नववी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_81.html



२ टिप्पण्या

  1. सरवर पाव गे मला उतरे
  2. सतंवर पाव गे मला उतरे 9वि संत एकनाथ
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.