e SAMVED 1st Maths

इयत्ता पहिलीच्या गणित पाठ्यपुस्तकावर आधारित व्हिडिओ
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated



सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आक्र्शात वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या YouTube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना उपयुक्त

 व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक चित्रांनी

 आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून

 विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना  पाठवू

 शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला आवश्यक घटक 

 निवडा व सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर करा..

व्हिडिओ पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा..

पा.क्र.

       पाठाचे नाव

1

अवकाशाची परिकल्पना

2

विविध आकार

3

संख्या (1 ते 9 )

4

शून्याची परिकल्पना

5

बेरीज (9 पेक्षा जास्त नसणारी)

6

वजाबाकी

7

संख्या 10

8

दशक व सुटे

9

संख्या (11 ते 20 )

10

बेरीज ( 20 पेक्षा जास्त नसणारी )

11

वजाबाकी ( 20 पेक्षा जास्त नसणारी )

12

संख्या ( 21 ते 99)

13

बौद्धिक गणित

14

पैसा

15

लांबी

16

वजन

17

काळ

18

माहिती संकलन

19

नक्षीकाम

 


🌐e Samved Classes Videos🌐

👉इतर सर्व वर्ग व सर्व विषयाचे व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहेत..


🌀इयत्ता-पहिली


https://bit.ly/3qt2874


🌀इयत्ता - दुसरी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_4.html


🌀 इयत्ता तिसरी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_20.html


🌀इयत्ता - चौथी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_16.html


🌀इयत्ता - पाचवी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_40.html



🌀इयत्ता - सहावी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_34.html


🌀इयत्ता - सातवी


https://bit.ly/3rSnQAq


🌀इयत्ता - आठवी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_90.html


🌀इयत्ता - नववी


https://www.smartguruji.in/2021/08/e-samved_81.html



टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.