दहावी मराठी व्हिडिओ पद्य विभाग

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated


सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आक्र्शात वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या youtube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.
सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना

 उपयुक्त व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक

 चित्रांनी आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे

 असून विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या

 विद्यार्थ्यांना  पाठवू शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला

 आवश्यक सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर

 करा..



व्हिडिओ पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा...




पद्य विभाग 

 

1.पैल तो गे काऊ कोकताहे

 

2.रुक्मिणीचे श्रीकृष्णांस पत्र

 

3.भला जन्म हा !

 

4.  पाहुणे

 

5.गाऊ त्यांना आरती

 

6.या भारतात बंधुभाव

 

7.पृथ्वीचे प्रेमगीत

   

8.सत्कार

 

    9.नेनंता गुराखी

 

10.धरण

 

11.सुन्या तिच्याही दाही दिशा

 

12.पाठ आणि पोट यांचा झाला टाळ



 

1.पैल तो गे काऊ कोकताहे

 

2.रुक्मिणीचे श्रीकृष्णांस पत्र

 

3.भला जन्म हा !

 

4.  पाहुणे

 

5.गाऊ त्यांना आरती

 

6.या भारतात बंधुभाव

 

7.पृथ्वीचे प्रेमगीत

 

8.सत्कार

 

    9.नेनंता गुराखी

 

10.धरण

 

11.सुन्या तिच्याही दाही दिशा

 

12.पाठ आणि पोट यांचा झाला टाळ

        

    

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.