SSLC 2 MARKS QUESTIONS MARATHI

कर्नाटक दहावी बोर्ड परीक्षेत विचारले गेलेले 2 गुणाचे प्रश्न ...
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

Click here for All Subjects 1 MARK QUESTIONS

बोर्ड परीक्षेत विचारले गेलेले दोन गुणांचे प्रश्न. -----

SSLC Supplimentray Exam SEP. 2020

Sub. - Marathi                        2 Marks questions

Click here to Download 2 marks question in PDF

IV. खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे लिहा :

18. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा,

अ) रामराम ठोकणे    ब) तारीफ करणे,

19. अलंकार ओळखुन लक्षणे लिहा.

दिमाखात तारे नटोनी थटोनी

शिरी टाकिती दिव्य उल्का-फूले.

20. गण पाइन वृत्त ओळखा.

मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी.

V. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा :

21. लेखक उत्तम कांबळे यांचा परिचय लिहा.

22. विंदा करंदीकर यांचा परिचय लिहा.

23. "भजन आणि भोजन एव्हढंच तुम्हाला करता येतं वाटतं," संदर्भांसह स्पष्टीकरण करा,

24. "जातील कधी हे आई ? घरदार न यांना कांही?" संदर्भासह स्पष्टीकरण करा.

25. राखीने दिलेले झाड वाढत का नव्हते ते सांगा ?

26, बेळगावी काँग्रेसमधील घटनांचे वर्णन करा ?

27. होमामध्ये काय काय जाळतात ते सांगा ?SSLC EXAM.  June 2020

IV.खालील प्रश्नांची उत्तरे सूचने प्रमाणे लिहा

18. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

अ) ठाण मांडणे

ब) सर्द होणे

19. अलंकार ओळखुन लक्षणे लिहा.

'क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे

20. गण पाडून वृत्त ओळखा.

'मना सज्जना तू कडेनेच जावे',

V.खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा :

21. चिंतामण विनायक जोशी यांचा परिचय लिहा.

22. छत्री दुकानदाराला आश्चर्य का वाटले.

23. पुढल्या शिक्षणाला लई खर्च येईल का ? संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

24. गंगुबाईंना कोणकोणत्या पुरस्कार व उपाधींनी सन्मानित करण्यात आले ?

25. 'बाहेर मिरविशी आत हरिशी वाकडे याचा अर्थ काय ?

26. कवी केशवकुमार यांचा परिचय लिहा.

27. गुराख्याच्या जीवाची आग का होते ?                                     MARCH/APRIL 2019 

II खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार वाक्यात लिहा :

12. "तुम्ही त्याशी कशासाठी भांडता ? तो पुण्यवान आहे." संदर्भासह स्पष्टीकरण लिहा.

13. आत्मविश्वासाने आंबेडकरांनी काय मिळविले?

14. गंगुबाइनी आपल्या गुरूंना कोणती गुरूदक्षिणा दिली ?

15. 'संत ज्ञानेश्वरांच्या' साहित्याची माहिती लिहा.

16. 'पाहुणे' कसे निगरगट्ट आहेत ते सांगा ?

17, 'धरण' बांधताना तिने कोणते कष्ट सोसले ?

III. खालील प्रश्नाची उत्तरे पाच-सहा वाक्यात लिहा :

18. लेखकाच्या घरी काकूचे आगमन कसे झाले ?

19 लेखकांनी कोणती छत्री निवडली ? का ?

20. शिबीर घेण्यासाठी येणारे शिक्षक नाखुश का झाले ?

21. तात्यांना कोणत्या मुलाचा राग येत होता ? का ?

22. आडावरुन घागर घेऊन येताना लेखक कोणत्या प्रश्नांच ओझ घेऊन आले?

23. श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे ?

24. 'जरा तरी समज धरी अंतरी' असे कवी का म्हणतो

25. 'कुसुमाग्रज' यांचा थोडक्यात परिचय लिहा.

VIL सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा :

45. अरे वेड्या सोनचाफ्या । काय तुझारे बहर नाही पाहिलीस माझी । चाफेकळी सांनगौर,

अलंकार ओळखा आणि लक्षणे लिहा

46. 'झालेच मित्र पण सोडूनि पाठ मोरे' गण पाडून वृत्त ओळखा.

47. खालील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :

i) अध:पतन होणे

ii) भान हरपणे


sslc

 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.