मराठी व्याकरण - अलंकार

sslc परीक्षा सरावासाठी .........
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

मराठी ऑनलाईन व्याकरण टेस्टसाठी येथे क्लिक करा..

*टेस्ट शेवटी दिलेली आहे..* *टेस्ट शेवटी दिलेली आहे..*

१) उपमा:- दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो." 

दोन वस्तूंतील साम्य दाखवण्यासाठी सम,समान,परी,परीस सारख्या शब्दांचा वापरा केल्यास उपमा अलंकार होतो.

२) उत्प्रेक्षा:- उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)

) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे)"उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो." 

४) रूपक:-   उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक              अलंकार होतो.

   ५) अतिशयोक्ती:- अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली           असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. 

६) दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.

उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार

७) अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा:
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले 

शितलतनु चपलचरण

अनिलगण निघाले

८) चेतनगुणोक्ती:-  "जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो."

 श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.


मराठी व्याकरण पुस्तकांसाठी येथे क्लिक करा...

२ टिप्पण्या

  1. please gan padun vrute oolakhane he linkpatava
  2. वृते कशी देणे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.